Article | कोराडी, खापरखेडा प्रकल्पाचा धोका, हवा-पाणी-माती प्रदूषित, पर्यावरणावर परिणाम

भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल हे मर्क्युरी, आर्सेनिक, अॅल्युमिनिअम, लिथिअम इत्यादीसारख्या विषारी धातूंनी दूषित झाले. फ्लाय अॅशमुळे व्यापक स्तरावर हवा, पाणी आणि माती दूषित झाल्याचे अभ्यासातून दिसून आले.